महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 : 5347 पदांसाठी अर्ज करा

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 : 5347 पदांसाठी अर्ज करा. सरकारी नोकरी करण्याची चांगली संधि आहे.

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

एकूण जागा – 5347

पदाचे नाव महावितरण विद्युत सहाय्यक भरती

अ.क्र.संवर्गप्रवर्गपदसंख्या
1.विद्युत सहाय्यकअनुसूचित जाती673
अनुसूचित जमाती491
विमुक्त जाती (अ)150
भटक्या जाती (ब)145
भटक्या जाती (क)196
भटक्या जाती (ड)108
विशेष मागास प्रवर्ग108
इतर मागास प्रवर्ग895
ईडब्ल्यूएस500
अराखीव2081
एकूण5347

Eligibility Criteria For Mahavitran Electricity Assistant Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स (ईलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 17 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू.एस.) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील.

परीक्षा शुल्क 

खुला प्रवर्गरु. 250 + GST
इतर सर्व प्रवर्गरु. 125 + GST

नोकरी ठिकाणमहाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2024

Official वेबसाईटClick here
Notificationपाहा
Online अर्जApply Online
Join WhatsApp ChannelFollow Now
Join WhatsApp GroupJoin now