Weather update : सावधान.! महाराष्ट्रात चक्रीवादळाचा धोका, पाहा महाराष्ट्र हवामान अंदाज

Weather update : सावधान.! महाराष्ट्रात चक्रीवादळाचा धोका, पाहा महाराष्ट्र हवामान अंदाज , Weather update
Weather update : सावधान.! महाराष्ट्रात चक्रीवादळाचा धोका, पाहा महाराष्ट्र हवामान अंदाज

weather update

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

weather update : ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाल्यापासून पावसाने राज्यातील बऱ्याच भागामध्ये दांडी मारली होती. मात्र आता राज्यामध्ये अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळीवारा आणि विजांच्या गडगडावर पावसाचा इशार देण्यात आलेला आहे. सध्या महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पालघर नाशिक या जिल्ह्यामध्ये पावसाचे तांडव सध्या बघायला मिळत आहे. तसेच महाराष्ट्र मधील या जिल्ह्यात पावसाचे तांडव सुरू राहणार आहे. महाराष्ट्राच्या सीमेवरती चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अंदाज वर्तुळण्यात आलेला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जोरदार पावसाचे तांडव बघायला मिळणार आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच काल व रात्रीपासून राज्यातील बऱ्याच भागात पावसाने जोरदार आगमन केले आहे.

हवामान अंदाजहाराष्ट्र हवामान अंदाज
जोरदार पाऊस असणारे शहरेमध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भामध्ये मंगळवार पर्यंत वादळी वारे
येलो अलर्ट देण्यात आलेले शहरठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भामध्ये मंगळवार पर्यंत वादळी वारे आणि विधान च्या कडकडासह पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.

हे वाचा : फवारणी पंप मिळवा फ्रीमध्ये! 100% अनुदान मिळवायचे असेल तर ही बातमी वाचा!

या भागामध्ये येलो अलर्ट जारी (weather update)

याच दरम्यान हवामान खात्याकडून राज्यामधील काही भागांकरिता यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कमी दाबाचे क्षेत्र या अगोदर पूर्व मध्यबांगलादेश आणि जवळपासच्या प्रदेशांवर तसेच उत्तर बांगलादेश वर सक्रिय आहे. याव्यतिरिक्त पूर्व मध्य अरबी समुद्रापासून कर्नाटक किनारपट्टी पर्यंत आणि मालदीव पर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता सुद्धा आता कमी झालेली आहे. याशिवाय आग्नेय अरबी समुद्रापासून तर गुजरातपर्यंत वर्षा हवेमध्ये चक्रीवादळाचे परिचरण बघायला मिळत आहे. हे आता सध्या मोठ्या प्रमाणावर तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

या परिस्थितीमुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार वारा तसेच विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी तुरळ ठिकाणी सरींची शक्यता वर्तवली आहे तर अरबी समुद्रात म्हणजेच महाराष्ट्र किनारपट्टी आहे. महाराष्ट्राला समुद्राची बरीच मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. यामुळे महाराष्ट्रात परत जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

येलो अलर्ट अंतर्गत असणारे क्षेत्र (weather update)

ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

एकंदरीत बघितले तर राज्यातील सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ही महत्त्वाची माहिती असल्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

weather update