Ladki Bahin Yojana Update:लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; आता याच महिलांचे अर्ज होणार मंजूर .!

Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

Ladki Bahin Yojana Update:राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहे. जुलै महिन्यापासून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकउंटला पैसे जमा झाले आहेत तर अजूनही अनेक मपहिलांना पैसे आले नाही. दरम्यान राज्य सरकारने या योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूर केले जाती, असा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

Ladki Bahin Yojana Update

लाडकी बहीण योजनेच्या या नवीन नियमानुसार फक्त अंगणवाडी सेविकाच या योजनेच्या अर्जांना मंजुरी देते.याआधी योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे काम ११ प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले आहे. मात्र, आता या निर्णयात बदल करण्यात आला आहे. आता फक्त अंगणवाडी सेविकाच या अर्जांना मंजूर देऊ शकणार आहेत.

मागील काही दिवसांमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने ३० अर्ज दाखल केले होते. त्यातील २६ अर्ज मंजूरदेखील झाले होते. त्यामुळेच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातील अर्जांना केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच मंजूरी मिळणार आहे.

हे वाचा : 1 सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या बहिणींना 4500 नाही तर केवळ 1500 रुपये मिळतील

लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट होती. मात्र, आता ही तारीख वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करावेत. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात २ महिन्याचे ३००० रुपये जमा झाले आहेत. परंतु काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाही. ज्या महिलांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नाही त्या महिलांच्या अकाउंटला पैसे आले नाहीत. त्यामुळेच महिलांना अकाउंट लिंक करण्यास सांगण्यात आले आहेत.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा