Shravan Bal Yojana
आज आपण श्रावण बाळ योजना विषयी माहिती जाणून घेणार आहोत. कोण कोण या योजनेसाठी पात्र असतं सर्व माहिती आपण डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत.
कोण कोण आहे योजनेसाठी पात्र
* या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती भारताचा रहिवासी असावा.
* 65 वर्ष वय पूर्ण झालेले असावे.
* वार्षिक उत्पन्न 21000 किंवा त्या पेक्षा कमी.
* 65 वर्षावरील निराधार वृद्ध
Shravan Bal Yojana आवश्यक कागदपत्रे
* श्रावण बाळ योजनेचा अर्ज ( तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालय मध्ये मिळून जाईल किंवा कोणत्याही झेरोक्स केंद्रावर मिळेल )
* 21 हजार रुपये उत्पन्नाचे प्रमाणपत्र
* वयाचा दाखला 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त..
* 15 वर्षाचा महाराष्ट्राचा रहिवासी दाखला
* आधार कार्ड झेरोक्स , रेशन कार्ड झेरोक्स, निवडणूक ओळखपत्र झेरोक्स ,
* पासपोर्ट साईज फोटो.
* पासबुक चा झेरोक्स .
* रहिवासी दाखला
Whatsapp ग्रुप जॉइन करा
Join Now
💡हे पण वाचा : MGNREGA Pashu Shed scheme 2024 : जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान, 100% एका दिवसात बँक खात्यात जमा…
Shravan Bal Yojana अर्ज कुठे करावा
तहसील कार्यालय सेतू सुविधा केंद्र
Aaple Sarkar maha online gov.in