Maharashtra Board 12th Result 2024
गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे बारावीच्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. निकाल कधी लागणार याची सातत्याने विचारणा केली जात होती. अखेर आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा ही संपलीये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच बारावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठी घोषणा करण्यात आलीये. आज म्हणजेच 21 मे 2024 रोजी बारावीचा निकाल हा लागणार आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थी हे आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद होईल. यामध्ये नऊ विभागाची टक्केवारी जाहीर केली जाईल.
राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या. विशेष म्हणजे यंदा बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडाही अत्यंत मोठा होता. उद्या ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल पार पडेल. खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी आपला निकाल आरामात पाहू शकतात. दुपारी एकनंतर हा निकाल पाहता येईल.
या वेबसाइट वरती आपला निकाल चेक करा.
Whatsapp ग्रुप जॉइन करा
Join Now
- mahahsscboard.maharashtra.gov.in
- mahresult.nic.in
- results.gov.in
- results.nic.in
- hscresult.mkcl.org
- mahahsc.in
- mahahsscboard.in
वरील साईटवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांकडे परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. यासोबतच तिथे जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर सबमिटचे बटन क्लिक केले की, तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर असेल.
14 लाख विद्यार्थ्यांनी यंदा बारावीची परीक्षा दिलीये. जवळपास सर्वच बोर्डांचा निकाल लागल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाची प्रतिक्षा होती. यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढण्याची देखील शक्यता आहे. नऊ विभागांमध्ये बारावीची परीक्षा ही पार पडलीये. या निकालात मुले बाजी मारतात की ,मुले हे उद्या समजेल.
गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालात मुली बाजी मारताना दिसतात. यंदा मुले वरचढ ठरतात का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. उद्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे बारावीच्या निकालाची विभागीय टक्केवारी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करतील. दहावीच्या निकालाचे कामही अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जातंय.
ही माहीती इंग्लिश मध्ये पाहा
Maharashtra Board 12th Result 2024
For the past few days, students were waiting for their 12th results. It was constantly being asked when the results would be released. Finally, the wait of the students is over. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has recently made a very big announcement about the 12th result. The 12th result will be declared tomorrow i.e. 21 May 2024. Students will be able to check their results online at 1 PM. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will hold a press conference at 11 am. In this, the percentage of nine divisions will be announced.
The 12th exams were conducted in the state from 21st February to 19th March 2024. Interestingly, the number of students appearing for the 12th examination this year was also very large. 12th result will be conducted online tomorrow. Students can easily check their result by visiting the website given below. The result can be seen after 1 pm.
Check your result on this website.
- mahahsscboard.maharashtra.gov.in
- mahresult.nic.in
- results.gov.in
- results.nic.in
- hscresult.mkcl.org
- mahahsc.in
- mahahsscboard.in