Whatsapp ग्रुप जॉइन करा
Join Now
Viral Video : तरुणी बनवत होती Insta रील, तितक्यात कोसळली वीज; पुर्ण VIDEO पाहा
![Viral Video](https://shetkarinama.in/wp-content/uploads/2024/06/20240627_220823-1024x576.jpg)
Viral Video : पावसात वीज कोसळणाऱ्या अनेक घटना याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या घटनेत अनेकदा काही व्यक्ती थोडक्यात बचावतानाही दिसतात. सध्या बिहारमधील हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X’एक्स’ वरील ‘@sdcworldoffl’ या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ Viral होताच नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रिया या घटनेवर येत आहेत.
तरुणी बनवत होती रील, तितक्यात कोसळली वीज; VIDEO पाहून उडेल अंगाचा थरकाप |girl making reels in rain lightning fell from sky video bihar news |Saam TV
Viral Video : तरुणी बनवत होती Insta रील, तितक्यात कोसळली वीज; पुर्ण VIDEO पाहा