
Electricity bill waiver Maharashtra: पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्याबाबत दि. 25 जुलै 2024 रोजी (GR) शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. या योजनेला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर आढावा घेऊन पुढे राबविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे असे GR मध्ये स्पष्ट सांगितलेले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत कृषीपंपासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत मोफत वीज योजनेचा कालावधी असणार आहे. सदर योजनेचा लाभ राज्यातील 44/ लाख 3 हजार शेतकऱ्यांना होणार आहेत. सदर योजनेचा वार्षिक 14 हजार 740 कोटी रुपये खर्च राज्य सरकार महावितरणला देणार जाणार आहे. Electricity bill waiver Maharashtra
मोफत वीज योजनेचा लाभ शेतकऱ्यांसह महावितरण ला सुद्धा होणार आहेत. वीज बिल वसुलीची चिंता महावितरणला सतत असते. दरवर्षी राज्य सरकार महावितरणला 14760 कोटी रुपये देणार असल्याने पुढील ५ वर्षे महावितरण ची कटकट मिटलेली आहेत. तसेच पुढील ५ वर्षे शेतकऱ्यांना सुद्धा वीजबीलाचे कटकट राहणार नाहीत.
हे वाचा : लाडकी बहिण योजना फॉर्म भरताना चुकल्यास असा करा दुरुस्त.!
मोफत वीज योजनेत 7.5 Hp पर्यंतचे कृषी पंप असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहेत. 2029/मार्च पर्यंत योजनेचा लाभ मिळणार आहे. सदर योजनेचा शासन निर्णय (GR) दि. 25 जुलै रोजी निर्गमित केला आहेत.
वीजबिल माफी बाबत नवीन शासन निर्णय GR येथे पहा!
⬇️ हे पण वाचा :