ladki bahin Yojana status approved : लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात! लवकर करा हे काम

ladki bahin Yojana status approved)
ladki bahin Yojana status approved)

ladki bahin Yojana status approved : लाडकी बहीण योजनेअंतर्गत आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर लाभार्थ्यांचे अर्ज आतापर्यंत मंजूर सुद्धा झालेले आहेत. त्यांना मेसेज सुद्धा मिळालेले आहेत. तसेच त्यांना एप्लीकेशन मध्ये आपले अर्ज झाले त्याची (ladki bahin Yojana status approved) स्टेटस सुद्धा दिसत आहे. काही नागरिकांचे कर्जाचे स्टेटस इन रिव्ह्यू असे दाखवत आहे. तसेच काही जणांचे पेंडिंग सुद्धा आहे.

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

तुम्ही तुमच्या फॉर्मचे स्टेटस ऑनलाइन पद्धतीने चेक करू शकता. तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस कशाप्रकारे चेक करू शकता तसेच तुमचा फॉर्म कुठल्या स्टेजला आहे याविषयीची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण सांगणार आहोत.

ladki bahin Yojana status approved)

मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला नारीशक्ती दूत एप्लीकेशन अपडेट करून घ्यायचे आहे. याकरता प्ले स्टोर वरती जाऊन तुमचे अपडेट आले आहे का तुम्हाला चेक करायचे आहे. तिथे तुम्हाला जर अपडेट चे ऑप्शन दिसत असेल तर अपडेट करून घ्या. जेणेकरून तुमचे जे एरर असतील ते यामध्ये दूर होतील.

  • आता तुम्हाला सर्वात अगोदर नारीशक्ती दूत एप्लीकेशन ओपन करून घ्यायचे आहे.
  • यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकून Verify करून घ्यायचे आहे
  • आता तुमच्यासमोर तुम्ही भरलेल्या फॉर्म ची माहिती तपासण्याकरता तुम्हाला तीन नंबर ऑप्शन वरती केलेले अर्ज यावर क्लिक करून घ्यायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर तुम्ही भरलेल्या फॉर्म बाबत माहिती देण्यात येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव तुमचे फॉर्म ची स्टेटस अशी माहिती दाखवली जाईल.
  • तर सद्यस्थितीमध्ये बऱ्याच नागरिकांचे (ladki bahin Yojana status approved) स्टेटस दाखवत आहे. ज्यांचे अद्याप approved असे ऑप्शन आलेले नाही त्यांना काळजी करायची आवश्यकता नाही.
  • ज्या फॉर्मची पडताळणी सुरू आहे. ते फॉर्म अजून पेंडिंग मध्ये आहेत. मात्र लवकरात लवकर ते फॉर्म सुद्धा approve करण्यात येईल.

अर्जाचे स्टेटस पेंडिंग असेल तर काय करावे?

ज्या नागरिकांचे स्टेटस पेंडिंग आहे त्यांना फॉर्म ओपन केल्यानंतर in pending is submitted याचा अर्थ असा की तुम्ही फॉर्म भरलेला आहे. मात्र तो अजून पुढे पाठवला गेला नाही. त्यामुळे जेव्हा तो फॉर्म पुढे पाठवला जाईल तेव्हा तुमचा फॉर्म review मध्ये जाऊन तो नंतर Approved होईल. त्यामुळे अशा सर्व नागरिकांनी लक्षात ठेवा आता यानंतर तुमच्या फॉर्मची स्टेटस अगोदर review मध्ये जाईल. त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल. त्यामुळे कुठलीही काळजी करू नका.

status in review अशाप्रकारे असेल तर काय करावे?

in review म्हणजे तुमच्या फॉर्मची सध्या पडताळणी सुरू आहे. तुमचा फॉर्म व्यवस्थित रित्या चेक होईल. यानंतर तुमच्या फॉर्मचे स्टेटस हे Approved दाखवेल. आता बरेच नागरिकांचे स्टेटस हे अप्रूव्ह झालेले आहे. लवकरच सर्व नागरिकांचे सुद्धा होणार आहेत. त्यामुळे यामध्ये कुठलेही चेंजेस करणे आवश्यक नाही.

हे वाचा : रेशन कार्ड होणार बंद लवकर करा हे काम; केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा