beneficiary status news : सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! 18 व्या हप्त्याचे 4,000 रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

beneficiary status news ,
beneficiary status news : सरकारकडून शेतकऱ्यांना दर चार महिन्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून २ हजार रुपये जमा केले जातात. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता मोदी सरकारच्या सर्व महत्त्वाच्या योजनांपैकी एक मानला जातो. या योजनेमध्ये देशभरातील तब्बल ९ कोटी शेतकऱ्यांना लवकरच मोठा लाभ त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्याचप्रमाणे 18 अत्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आहे. नक्कीच ही बातमी ऐकून सर्व शेतकऱ्यांना मोठा आनंद झालेला आहे.
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

पी एम किसान सन्मान निधी योजना ही नरेंद्र मोदी यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये प्रति लाभार्थी देण्यात येतात. ही रक्कम शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून देण्यात येते. प्रत्येक शेतकऱ्याला दर 4 महिन्याला 2000 प्रमाणे समान हस्तांतरण करून देण्यात येत असते.

यादीत तुमचे नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांना १८ वा हप्ता कुठल्या दिवशी मिळेल? (beneficiary status news)

यापूर्वी शेतकऱ्यांना 17 व्या हप्ता चे पैसे वाटप करण्यात आलेले असून आता लवकरच 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. 17 हप्त्याचे वितरण हे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना करण्यात आलेले होते. सर्व शेतकरी आता अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. मात्र तारखेबाबतच्या अद्याप कुठल्याही अधिकृत घोषणा करण्यात आलेल्या नाही.

पीएम किसानच्या पाठवा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो. परंतु अद्याप सरकारकडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कारण शेतकऱ्यांना दर चार महिन्याला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करून देण्यात येत असते. शक्यतोवर पीएम किसान व महा सन्मान निधी योजनेचे असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात ४००० हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. परंतु याबाबतच्या हप्त्याची अंतिम तारीख सरकारकडून ठरवण्यात आलेली नाही.

हे वाचा :  सरकार देत आहे मागेल त्याला सौर पंप , पुर्ण माहिती पाहा

तुम्हाला सुद्धा तुमचे नाव यादीत आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही pmkisan.gov.in सरकारच्या अधिकृत साइट वरती जाऊन माहिती चेक करू शकता. तुमची इ केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे किंवा नाही याची सुद्धा खात्री करून घ्या.

लवकर करा हे काम (beneficiary status news)

बरेच शेतकरी पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहतात त्यांच्या खात्यावरती पैसे जमा न होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी आपली इ केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे तसेच आपले बँक खाते आपल्या आधार कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. याकरता तुम्ही बँक मध्ये जाऊन सुद्धा विचारणा करू शकता. कारण तुमची इ केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये हा निधी डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येतो.

beneficiary status news

पी एम किसान मदत केंद्र अधिक माहितीसाठी संपर्क (beneficiary status news)

प्रेम किसान सन्मान निधी योजनेच्या संबंधित अधिक माहितीसाठी तसेच समस्यांसाठी pmkisan-ict@gov.in सरकारच्या या अधिकृत ईमेल आयडी वरती तुम्ही संपर्क साधू शकता. तसेच पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर -१५५२६१ किंवा टोल फ्री क्रमांक : १८००-११५५-२८ किंवा ०११-२३३८१०९२ याबाबत तुमच्या कुठल्याही समस्या असेल तर तुम्ही इथे मांडू शकता. आणि तुमच्या असलेल्या समस्यांचे निराकरण तुम्ही मिळू शकतात.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा