Battery operated sprayer scheme : फवारणी पंप मिळवा फ्रीमध्ये! 100% अनुदान मिळवायचे असेल तर ही बातमी वाचा!

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

Battery operated sprayer scheme : शेतकऱ्यांना शेतीची कामे सोपी व्हावी याकरता सरकारकडून 100% अनुदानावरती महाडीबीडीद्वारे मोफत पंप योजना राबवली जात आहे. शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करायला यामध्ये संधी मिळणार आहे. शेतकरी घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा यासाठी अर्ज करू शकता. मात्र हा अर्ज कशा पद्धतीने करावा याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करावा लागत आहे मात्र यंत्रांच्या वाढत्या किमतीमुळे प्रत्येकाला शेतीची अवजारे तसेच यंत्र घेणे परवडत नाही त्यामुळे सरकारकडून 100% अनुदानावरती हा मोफत ऑपरेटर्स शेअर पंप ज्याची किंमत साधारणपणे २ हजार ते ३ हजार पर्यंत असू शकते, अशा प्रकारचे चांगले चार्जिंगची पंप आता शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे. अभंग राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. कर्जाला आता 14 ऑगस्ट 2024 पर्यंत सुद्धा मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे. मात्र या योजने करता अर्ज कशा पद्धतीने करावा याविषयीची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया.

Battery operated sprayer

शेतकऱ्यांच्या मनामध्ये याविषयीचा संभ्रम निर्माण झालेला आहे की त्यांना 50 टक्के अनुदान मिळणार की पूर्ण १०० टक्के अनुदान मिळणार आहे. कारण इतर योजनांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या फवारणी पंपाला 50% पर्यंत अनुदान मिळत होते परंतु राज्य पुरस्कृत एक सोयाबीन तसेच कापूस मूल्य साखळी विकास प्रकल्प अंतर्गत ही योजना राबवली जात असून या योजने करता तीन वर्षांकरिता कोटी रुपयांची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूर्ण १०० टक्के अनुदान प्राप्त करून देण्यात येणार आहे.

हे वाचा : सरकार देत आहे मागेल त्याला सौर पंप , पुर्ण माहिती पाहा

Battery operated sprayer scheme

Battery operated sprayer

Battery operated sprayer scheme ,
Battery operated sprayer scheme
योजनेचे नावमहाडीबीटी शेतकरी योजना
योजनेसाठी अनुदान१०० %
वितरित करण्यात येणारे पंपबॅटरी संचलित फवारणी पंप
अनुदानावरती वितरणनॅनो युरिया, डीएपी
ऑनलाइन अर्जाची प्रारंभ तारीख
अगोदर देण्यात आलेली अंतिम तारीख30 जून 2024
नवीन अर्जाची अंतिम तारीख (फक्त पंपाकरिता)14 ऑगस्ट 2024
सोडत यादी ची तारीखनॅनो युरिया डीएपी २४ जुलै 2024; बॅटरी पंप सोडत यादी अपडेट नाही
अर्ज करिता आवश्यक कागदपत्रेलाभार्थ्याचे आधार कार्ड, शेत जमिनीचे सातबारा तसेच आठउतारे, बँक खाते तपशील व मोबाईल नंबर
फवारणी पंपाची किंमत(कोटेशन)साधारणतः २ ते ३ हजार रुपये (शासकीय योजना साडेतीन-चार हजार रुपये)
अर्ज करण्याची प्रक्रियामहाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने
योजनेचे फायदेउत्पादनामध्ये वाढ, शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी तसेच वेळेची बचत
योजनेचे पोर्टलयेथे क्लिक करा
अर्ज भरण्याची प्रक्रियाशेतकरी आपला मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकून आवश्यक माहिती भरून आणि कागदपत्रांची प्रत अपलोड करून प्रोसेस करू शकता
योजने करता सुविधाशेतकऱ्यांना ही योजना अतिशय सोपी असून ते आपल्या मोबाईलवर सुद्धा अर्ज करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने जसे शक्य असेल तशा प्रकारे अर्ज करू शकता

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज प्रक्रिये बाबतची सविस्तर माहिती (Battery operated sprayer )

शेतकरी ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्जासाठी प्रक्रिया करू शकता (Battery operated spreyar) शेतकऱ्यांना ही अर्ज प्रक्रिया घरी बसून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करता येणार आहे. त्याकरता आवश्यक माहिती आणि कागदपत्रांची तुमच्याकडे पूर्तता असणे गरजेचे आहे. खर्च प्रक्रिया पूर्ण करण्याकरता खालील गोष्टींची तुम्हाला पूर्तता करावी लागणार आहे.

  • आधार कार्ड
  • शेतजमिनीचा सातबारा तसेच आठ उतारा
  • बँक खात्याचे संपूर्ण तपशील (बँक खात्याची झेरॉक्स)
  • मोबाईल नंबर

अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याकरता महाडीबीटी पोर्टलला तुम्हाला भेट द्यावी लागेल तेथे आपला मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आवश्यक माहिती पूर्ण भरून कागदपत्रांची प्रत अपलोड करून अर्ज सबमिट करा या बटणावर क्लिक करून घ्यायचे आहे.

Battery operated sprayer scheme

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा