crop insurance news : आंदची बातमी.! 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी 88 हजार शेतकऱ्यांना! 31 ऑगस्टपूर्वी पैसे जमा!

crop insurance news : आंदची बातमी.! 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी 88 हजार शेतकऱ्यांना! 31 ऑगस्टपूर्वी पैसे जमा!
crop insurance news : आंदची बातमी.! 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी 88 हजार शेतकऱ्यांना! 31 ऑगस्टपूर्वी पैसे जमा!
crop insurance news : सध्या निवडणूक जवळ आल्यामुळे नवनवीन तसेच पिक विमा संदर्भात नवनवीन अपडेट समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता मोठा दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ६ लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देय असलेली 853 कोटी रुपये 31 ऑगस्ट अगोदर मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीदरम्यान दिलेली आहे. पिक विम्याच्या संदर्भात मंत्री छगन भुजबळ मंत्री दादाजी भुसे यांच्यासह मुंबई मधील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे सुद्धा मुंडे यांनी सांगितले आहे.
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

शेतकऱ्यांकरता पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकरिता ही मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून सहभागी झालेल्या जवळपास ५ लाख 88 हजार शेतकऱ्यांकरता 853 कोटी रुपये विमा रक्कम येणाऱ्या 31 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

crop insurance news

पिक विमा तसेच जिल्ह्यामधील कृषी संबंधित विषयांमध्ये याविषयीची पुढील आठवड्यामध्ये मुंबई येथे पिक विमा कंपनीचे अधिकारी तसेच मंत्री छगन भुजबळ व पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांचे एकत्रितपणे बैठक घेणार असल्याचे सुद्धा धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

यादीत नाव बघण्यासाठी इथे क्लिक करा

नाशिक जिल्ह्यामधील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमोर चर्चा होणार

काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जन सन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यामधून आलेली होती यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यामधील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत ही चर्चा केलेली असून त्यानंतर प्रलंबित विम्याच्या प्रश्नाकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलेले आहे त्यानंतर आज सकाळी दिल्लीला रवाना होण्याअगोदर धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्याकडून जिल्ह्यामधील सर्व परिस्थितीचा अहवाल जाणून घेतला असून यावेळी आमदार हिरामण खोसकर माजी आमदार जयवंत जाधव सुद्धा तिथे उपस्थित होते.

crop insurance news

हे वाचा : फवारणी पंप मिळवा फ्री मध्ये! 100% अनुदान मिळवायचे असेल तर ही बातमी वाचा!

नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकरता पीक कापणी प्रयोगाच्या आधारे व उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेले 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून येणे प्रलंबित होते याबाबतची माहिती धनंजय मुंडे यांना मिळतात त्यांनी कंपनीचे राज्य प्रमुख दीक्षित यांच्या सोबत संपर्क केला. त्याचबरोबर त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम ही तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी असे सुद्धा त्यावेळी त्यांनी निर्देश दिले आहे. कंपनीने सुद्धा मुंडे यांच्या सूचनेच्या अनुसार 31 ऑगस्ट पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे मान्य केले आहे. त्यामुळे तब्बल नाशिक जिल्ह्यातील पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ मिळणार आहे.

crop insurance news

धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा

मागील वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला होता यामध्ये 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांना 79 कोटी रुपयांचा लाभ मिळालेला होता. त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणीपश्चात नुकसानी कोटी 25 कोटी 89 लाख मंजूर झालेले होते त्याच्या वाटपाची कारवाई सध्या सुरू आहे त्यानंतर आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना तब्बल 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे.

crop insurance news

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा