How To Edit Ladki Bahin Yojana Form: लाडकी बहिण योजना अर्ज तुम्ही केलेला असेल आणि जर तुमच्याकडून अर्ज करताना काही चूक झालेली असेल तर अर्ज कसा दुरस्त कराल याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात.
तुम्ही यामध्ये नाव, बँक खाते, कागदपत्रे, पत्ता इत्यादी माहिती edit करून शकतात. लाडकी बहिण योजनेसाठी तुम्ही edit हा केवळ एकदाच वापरू शकतात. त्यामुळे अर्ज करताना अर्ज काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जासाठी फक्त हि चार कागदपत्रे लागत आहेत
How To Edit Ladki Bahin Yojana Form : Form Edit करण्याची प्रक्रिया
लाडकी बहिण योजना अर्ज दुरुस्त करण्यासाठी नारी शक्ती एप्लिकेशन डाउनलोड करावे त्याला अपडेट करावे त्यानंतर तुम्ही edit हा पर्याय तुम्हाला दिसतो.
app अपडेट केल्यानंतर App ओपन करा मोबाईल नंबर आणि त्यावर आलेला otp टाकून लॉगीन करावेत.
नारीशक्ती app मध्ये होम पेजवर केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा अर्ज दुरुस्त करायचा असल्यास edit या पर्यावर क्लिक करावे
फॉर्म काळजीपूर्वक तपासा आणि अर्जामध्ये झालेल्या चुकीची list तयार करा हा अर्ज केवळ एकदाच edit होईल . नंतर edit बटनावर क्लिक करावे
आता चुकलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे काळजीपूर्वक दुरुस्त करा आणि अर्ज सबमिट करून द्यावे
नारीशक्ती दूत अप्लिकेशन डाउनलोड करा
अधिक माहितीसाठी विडियो पाहा
How To Edit Ladki Bahin Yojana Form