June Month Bank Holidays : जून महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या! जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका राहतील बंद 

June Month Bank Holidays : जून महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या! जाणून घ्या कोणत्या दिवशी बँका राहतील बंद 
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

June Month Bank Holidays :  मे महिन्याचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या होत्या. आगामी जून महिन्यातही बँकांना बऱ्याच सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी बँकेशी संबंधित कामांचे आताच नियोजन करणे गरजेचे आहे. कारण तसे न केल्यास ऐनवेळी तुमची फजिती होऊ शकते.

एकूण दहा दिवस बँका बंद राहणार

जून महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. रिझर्वह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार जून महिन्यात बँका एकूण दहा दिवस बंद असणार आहेत. म्हणजेच उरलेल्या 21 दिवसांतच तुम्हाला तुमचे बँकेचे काम करावे लागेल. या दहा दिवसांच्या सुट्टीमध्ये राष्ट्रीय, क्षेत्रीय सुट्ट्या तसेच रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार या सुट्यांचा समावेश देखील आहे. या एकूण दहा सुट्ट्या खालीलप्रमाणे आहेत. 


खालील तारखांना बँका राहतील बंद 

2 जून 2024, रोजी रविवार आहे. तसेच हा दिवस तेलंगणात तेलंगाना स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी तेलंगणा तसेच संपूर्ण देशात बँका बंद असतील 

9 जून 2024 रोजी रविवार आहे. तसेच या दिवशी महाराणा प्रताप यांची जयंती आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, हरियाणा तसेच राजस्थानमध्ये आणि संपूर्ण देशात बँकांना सुट्टी आहे.  

यासह 10 जून 2024 रोजी सोमवार असून या दिवशी श्री गुरु अर्जुन देव यांचा बलीदान दिन आहे. त्यामुळे या दिवशी पंजाबमध्ये बँका बंद असतील. 

14 जून 2024 रोजी उडिसा राज्यात बँका बंद असतील.

15 जून 2024 रोजी शनिवार आहे. या दिवसी उडिसा राज्यात बँका बंद असतील. 

5 जून रोजी वायएमए दिवस आहे. या दिवशी मिझोरम राज्यात बँका बंद असतील.

17 जून 2024 रोजी बकरी ईदच्या निमित्ताने काही राज्ये वगळता संपूर्ण देशात बँकांना सुट्टी आहे. 

21 जून 2024 रोजी शुक्रवार आहे. या दिवश वटसावित्री वृत्त आहे. त्यामुळे अनेक राज्यांत या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे. 

22 जून 2024 रोजी शनिवार आहे. या दिवशी संत गुरु कबीर जयंती असल्यामुळे छत्तीसगढ़, हिमाचल प्रदेश, हरियाणा पंजाब राज्यात बँका बंद असतील. 

30 जून 2024 रोजी रविवार आहे. त्यामुळे या दिवशीही बँका बंद असतील. 

हीच माहिती इंग्लिश मध्ये वाचा

June Month Bank Holidays: Bank holidays in the month of June! Know on which days banks will be closed

June Month Bank Holidays: Bank holidays in the month of June! Know on which days banks will be closed

June Month Bank Holidays :  Few days of May are left. There were many bank holidays this month. Banks are going to have many holidays in the coming month of June as well. Therefore, it is necessary for common citizens to plan bank related work now. Because if you don’t do that, you may get lost in time.

Banks will remain closed for a total of ten days

Banks are going to have holidays for many days in the month of June. According to the holidays issued by the Reserve Bank of India, banks will be closed for a total of ten days in the month of June. That means you have to do your bank work in remaining 21 days only. This ten day holiday also includes national, regional holidays as well as Sunday, second and fourth Saturdays. These ten holidays in total are as follows. 


Banks will remain closed on the following dates 

June 2, 2024, is a Sunday. Also this day is celebrated as Telangana Foundation Day in Telangana. So banks will be closed in Telangana as well as all over the country on this day 

June 9, 2024 is a Sunday. Also on this day is the birth anniversary of Maharana Pratap. Hence banks are closed in Himachal Pradesh, Haryana as well as Rajasthan and all over the country.  

Along with this, 10 June 2024 is Monday and this day is the sacrifice day of Shri Guru Arjun Dev. So banks will be closed in Punjab on this day. 

Banks will be closed in Odisha state on 14 June 2024.

June 15, 2024 is a Saturday. Banks will be closed in Odisha state on this day. 

June 5th is YMA Day. Banks will be closed in Mizoram state on this day.

On the occasion of Bakri Eid on June 17, 2024, banks are closed across the country except for a few states. 

June 21, 2024 is Friday. Vatsavitri news is on this day. Therefore, banks will be closed on this day in many states. 

June 22, 2024 is a Saturday. Banks will be closed in the states of Chhattisgarh, Himachal Pradesh, Haryana Punjab on this day as it is Saint Guru Kabir Jayanti. 

June 30, 2024 is a Sunday. So banks will be closed on this day also.