Kharif Crop Insurance : 1 रुपयात विमा भरा आणि मिळवा हजारो रुपये पिक विमा भरणे चालू…..

Kharif Crop Insurance
Kharif Crop Insurance
Kharif Crop Insurance : प्रधानमंत्री फसल बीमा योजना यांतर्गत सर्व पिकाला संरक्षण देण्यात येते नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झाले तर त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळतात.हा विमा यावर्षी भरला आणि वर्षभरात काही पिकाचे नुकसान झाले तर क्लेम करून त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा केली जाते.विम्याची संरक्षित रक्कम एका पिकासाठी 1रू असून याची क्लेम रक्कम ही वेगवेगळी आहे.विमा भरण्यासाठी सर्वसाधारण एक ते दीड महिना कालावधी शेतकऱ्यांना दिला जातो या कालावधीत विमा भरून घेण्यात यावा.

Tractor Trolley Scheme Maharashtra 2024 : ट्रॅक्टर ट्रॉली घेण्यासाठी शासन देत आहे अनुदान; असा करा अर्ज

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

तर मग आपण जाणून घेऊया खरीप पिक विमा भरण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट आवश्यक असतात. खालील प्रमाणे.

Kharif Crop Insurance आवश्यक कागदपत्र

  • स्वयंघोषित पीक पेरा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • 7/12
  • 8 अ

टीप

दरवर्षीप्रमाणे यावर्षी चालणार नाही आधार कार्ड बँक पासबुक सातबारा यावरील नाव बरोबर असणे गरजेचे आहे.या 3 गोष्टी वरील नाव जर बरोबर नसले तर विम्या चा फॉर्म रद्द होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी हे नाव बरोबर असण्याची स्वतः खबरदारी घ्यावी.अन्यथा याचा फार मोठा फटका बसू शकतो.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा