LPG Gas Subsidy Update : आता या नागरिकांच्या खात्यात ₹300 रुपयाची एलपीजी गॅस सबसिडी जमा, येथून स्थिती तपासा

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

LPG Gas Subsidy Update

भारत सरकारच्या जनकल्याणकारी योजनांमधून एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. या योजनेअंतर्गत, गरीब कुटुंबातील महिलांना स्वस्त दरात एलपीजी गॅस कनेक्शन पुरवले जाते. आता या योजनेत नवीन घोषणा करण्यात आली आहे की. प्रत्येक GAS सिलिंडर च्या खरेदीवर ग्राहकांना अनुदान स्वरुपात ३०० रुपये मिळेल. त्या साठी तुम्हाला तुमची ई-केवायसी करणे गरजेचे आहे.

प्रत्येक एलपीजी गॅस सिलिंडरच्या खरेदीवर ग्राहकांना ₹३०० अनुदान मिळेल. या घोषणेमुळे अनेकांना एलपीजी गॅस सबसिडी मिळू लागली आहे. या लेखात आपण पाहू या की तुम्ही स्वत:च्या मोबाइल फोनवरून तुमची एलपीजी गॅस सबसिडी कशी तपासू शकता? त्यासाठी आजच्या या लेखात तुमची सबसिडी कशी तपासायची हि खाली दिलेल्या स्टेप वरून तुम्हाला पाहता येईल .


कोणाला मिळते एलपीजी गॅस सबसिडी ?

एलपीजी गॅस सबसिडी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष ठरविण्यात आले आहेत:

  1. उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या ग्राहकांनाच हा लाभ मिळेल.
  2. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील सर्व ग्राहक या गॅस सबसिडीचे लाभार्थी आहेत.
  3. केवळ भारतीय नागरिकांनाच हा लाभ मिळेल कारण ही एक सरकारी योजना आहे.
  4. ग्राहकाकडे मान्यताप्राप्त गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे.


लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे

सरकारने सर्व गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. जर ग्राहकाने ई-केवायसी केली नसेल तर त्याला अनुदान मिळणार नाही. त्यामुळे, प्रत्येक ग्राहकाने दिलेल्या मुदतीच्या आत ई-केवायसी करणे गरजेचे आहे खालील प्रक्रियेद्वारे आपली ई-केवायसी करून घ्यावी
  • संबंधित गॅस एजन्सीला भेट द्यावी.
  • तेथे योग्य अर्ज भरावा व आधार कार्डची प्रत जोडावी.
  • अशा प्रकारे ग्राहकाची ई-केवायसीची विनंती गॅस कंपनीकडे पोहोचेल.


मोबाइलवरून सहज तपासा तुमची एलपीजी गॅस सबसिडी

गॅस सबसिडी तपासण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाइलवरून थेट ही तपासणी करू शकता. त्यासाठी खालील सोप्या पायऱ्यांचा अवलंब करा:
  • संबंधित गॅस कंपनीची अधिकृत वेबसाइट उघडा.
  • मुख्यपृष्ठावर तुमचा एलपीजी आयडी प्रविष्ट करा व सबमिट करा.
  • तुमच्या गॅस कंपनीचे चित्र दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • पुढे मोबाइल नंबरावरून नोंदणी करा व लॉगिन करा.
  • ‘सिलेंडर बुकिंग हिस्ट्री सबसिडी ट्रान्सफर’ पर्यायावर क्लिक करा.
  • शेवटच्या गॅस खरेदीवर मिळालेली सबसिडीची रक्कम दिसेल.

💡हे पण वाचा :

LPG Gas Subsidy Update

Pradhan Mantri Ujjwala Yojana is one of the important public welfare schemes of the Government of India. Under this scheme, LPG gas connection is provided to women from poor families at cheap rates. Now a new announcement has been made in this scheme. Customers will get Rs 300 as subsidy on every purchase of GAS cylinder. For that you need to do your e-KYC.

Customers will get a subsidy of ₹300 on every purchase of LPG gas cylinder. Due to this announcement, many people have started getting LPG gas subsidy. In this article, let us see how you can check your LPG gas subsidy from your mobile phone. For that, in today’s article, you can see how to check your subsidy from the steps given below.


Who gets LPG gas subsidy?

Some of the eligibility criteria for availing the LPG Gas Subsidy Scheme have been laid down:

  1. Only customers whose income is less than Rs 10 lakh will get this benefit.
  2. All consumers of Pradhan Mantri Ujjwala Yojana are beneficiaries of this gas subsidy.
  3. Only Indian citizens will get this benefit as it is a government scheme.
  4. The customer must have an approved gas connection.


E-KYC is required to get benefits

The government has made e-KYC mandatory for all gas consumers. If the customer has not done e-KYC, he will not get the subsidy. Therefore, every customer is required to do e-KYC within the given time frame by following the procedure below.
  • Visit the concerned gas agency.
  • Fill the appropriate application form there and attach the copy of Aadhaar card.
  • In this way the customer’s e-KYC request will reach the gas company.


Check your LPG gas subsidy easily from mobile

The process of checking gas subsidy is very simple. You can do this check directly from your mobile. Follow these simple steps for this:
  • Open the official website of the concerned gas company.
  • Enter your LPG ID on the home page and submit.
  • A picture of your gas company will appear, click on it.
  • Next register and login from mobile number.
  • Click on ‘Cylinder Booking History Subsidy Transfer’ option.
  • The amount of subsidy received on the last gas purchase will be displayed.

💡हे पण वाचा :

Cotton Price : कापसाची किंमत 2024 – देशाच्या बाजारपेठेतील आजची कापसाची किंमत काय आहे ?
Monsoon Alert 2024 :- महाराष्ट्रात या तारखेला मान्सून येणार पंजाब डख यांचा अंदाज..