Maharashtra Board 10th Result 2024 : 10 वी चा निकाल आज एक वाजता लागणार आहे , ‘या’ वेबसाईटवर जाऊन निकाल पाहा..

Maharashtra Board 10th Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. 

Maharashtra Board 10th Result 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झाली आहे. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. कोकण विभाग दर वर्षा प्रमाणे निकालात अव्वल ठरलाय.
Maharashtra Board 10th Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल हा लागणार आहे. याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दुजोरा दिला आहे.
राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे.

खालील वेबसाइट वरती आपला निकाल चेक करा.

वरील साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

हीच माहिती इंग्लिश मध्ये वाचा

Maharashtra Board 10th Result 2024: The 10th result will be declared today at 1 o’clock, go to this website and check the result.

Maharashtra Board 10th Result 2024: The result of Secondary School Leaving Certificate (E.10th) examination conducted in March 2024 by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education is being announced as per the prescribed procedure of the board. Its details are as follows. 
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune, Nagpur, Chhatrapati Sambhajinagar, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur and Konkan, March 2024 results of Secondary School Final Certificate (10th Class) examination conducted on the official websites as per the Board’s procedure Publish online on Monday, 27/05/2024 at 01.00 PM. 

Maharashtra Board 10th Result 2024

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has declared the 12th result. Interestingly, there has been a huge increase in the result percentage. This year too, like every time, the girls won the results. Girls are superior to boys. Konkan division has topped the results like every year.
Maharashtra Board 10th Result 2024: Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education 10th Result is very big update.10th result will be announced on 27 May 2024.This has been confirmed by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Chairman Sharad Gosavi.
The 10th class examination in the state was conducted from 1st March to 26th March 2024. The special thing is that the preparation of this exam was successfully done by the board. This year 16 lakh 9 thousand 444 students appeared for the 10th exam. Now students are over waiting for result.

Check your result on the website below.

Students can check their 10th result by visiting the above site. The result will be announced online first, after which students will get the marksheet after a few days. The girls won in the results of class 12th. Now it will be interesting to see who wins the 10th result.