Maharashtra Board 10th Result 2024 : अखेर प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी लागणार दहावीचा निकाल ?

Maharashtra Board 10th Result 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झाली आहे. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. कोकण विभाग दर वर्षा प्रमाणे निकालात अव्वल ठरलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागलेली आहे.
Maharashtra Board 10th Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे. मेच्या चाैथ्या आठवड्यात निकाल लागणार आहे. हेच नाही तर निकालाची तारीखही पुढे आली आहे. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल हा लागणार आहे. याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दुजोरा दिला आहे.
राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. विशेष म्हणजे या परीक्षेची तयारी बोर्डाकडून जय्यत प्रकारे करण्यात आली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. आता विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतिक्षा संपली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे लवकरच याबाबतचे अपडेट शेअर करतील. दहावीच्या निकालाचे जवळपास सर्वच काम पूर्ण झाल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय. दहावीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

या वेबसाइट वरती आपला निकाल चेक करा.

वरील साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

हीच माहिती इंग्लिश मध्ये वाचा

Maharashtra Board 10th Result 2024

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education declared the 12th result. Interestingly, there has been a huge increase in the result percentage. This year too, like every time, the girls won the results. Girls are superior to boys. Konkan division has topped the results like every year. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education had clarified a few days ago that the result of class 12th will be declared in the third week of May and the result of class 10th in the fourth week of May. Now students along with parents are waiting for the 10th result.
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education 10th Result is very big update. The result will be out in the fourth week of May. Not only this, the result date has also come forward. 10th result will be announced on 27 May 2024. This has been confirmed by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Chairman Sharad Gosavi.
The 10th class examination in the state was conducted from 1st March to 26th March 2024. The special thing is that the preparation of this exam was successfully done by the board. This year 16 lakh 9 thousand 444 students appeared for the 10th exam. Now students are over waiting for result.
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Chairman Sharad Gosavi will soon share an update on this. It has been said by the board official that almost all the work of the 10th result has been completed. Students of class 10 are eagerly waiting for the result.

Check your result on this website.

Students can check their 10th result by visiting the above site. The result will be announced online first, after which students will get the marksheet after a few days. The girls won in the results of class 12th. Now it will be interesting to see who wins the 10th result.