Maharashtra New CM : कोण होणार महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री ?

Maharashtra New CM : कोण होणार महाराष्ट्राचा नवीन  मुख्यमंत्री ?
Maharashtra New CM : कोण होणार महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री ?

Maharashtra New CM : कोण होणार महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री ?

Maharashtra CM महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या महविजयानंतर नवे मुख्यमंत्री CM कोण होणार?

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

हा एक अतिमहत्वाच्या प्रश्न आपल्यासमोर उपस्थित आहे.महायुतीमध्ये BJP च्या सगळ्यात जास्त जागा आल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नाव पुढे आहेच,परंतु शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तसेच नेत्यांकडून देखील एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे येत आहे. या विषयावरच आज रात्री दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीत आपल्याला महाराष्ट्र राज्याचा नवा सीएम कोण होणार हे लवकरच कळवण्यात येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra New CM : कोण होणार महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री ?

मुंबई:

Maharashtra New CM:  महाराष्ट्र मध्ये महायुतीच्या महाविजया नंतर महाराष्ट्राचा सीएम कोण होणार याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये महा विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परत एकदा सीएम होणार की नाही किंवा त्यांची जागा देवेंद्र फडणवीस घेतील की अजून कोणी तीसरच नाव समोर येईल याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचे तीनही घटक नेते आज दिल्ली पोहोचणार आहेत. देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार एनसीपी बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांशी आज भेट घेणार यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतला जाईल. महायुतीला महाराष्ट्र मध्ये महा विजय मिळाला आहे महायुतीने 235 जागांवर विजय मिळवला आहे यामध्ये बिजेपी 132 तर शिवसेना 57 आणि अजित पवार एनसीपी यांना 41 जागा मिळाल्या आहेत.

हे वाचा : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची लॉटरी! आता १५०० नाही तर २१०० रुपये मिळणार हप्ता; कधीपासून ? जाणून घ्या माहिती

कधी होणार नव्या सीएम पदाची शपथविधी:

महाराष्ट्र मध्ये तर शपथ ग्रहण सोहळा 26 नोव्हेंबर रोजी होणार होता, असं सांगितलं जात आहे की नवीन सीएम पदाची शपथ विधी 29 किंवा 30 नोव्हेंबर या रोजी होणार.

जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर बीजेपी मधून काही नवीन चेहऱ्यांना सुवर्णसंधी दिली जाऊ शकते.

सूत्राच्या माहितीनुसार महायुती मध्येअमित शहा यांची भूमिका महत्त्वाची ठरणार सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डीप्टि सीएम  देवेंद्र फडणवीस यांची भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी होणार निवडणुकी दरम्यान तिघही दलांच्या नेत्यांकडून रिझल्ट लागल्यानंतर एक सोबत बैठक करून सीएम पदावर कोण बसणार याबद्दल सहमती व्यक्त केली आहे सूत्रांकडून मिळालेली माहितीनुसार एनसीपी कढून दोन दोन एक वर्ष मुख्यमंत्री पदाचा सूत्र सुचवले गेले आहे यामध्ये दोन वर्षे बीजेपी तर दोन वर्ष शिवसेना आणि एक वर्ष एनसीपी यांना सीएम पद मिळेल महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्री च्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका खूप महत्त्वाची मानली जात आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Maharashtra New CM : कोण होणार महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री ?