नवीन GR : माझी लाडकी बहिण योजनेचे नवीन 12 बदल! | नवीन GR येथे पहा | Majhi Ladki Bahin Yojana New GR

Majhi Ladki Bahin Yojana New GR
Majhi Ladki Bahin Yojana New GR
Majhi Ladki Bahin Yojana New GR: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत महिलांना फाॅर्म भरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने दि. 12 जुलै रोजी राज्य सरकारने पुन्हा नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहेत. या नवीन शासन निर्णयानुसार लाडकी बहिण योजनेत नवीन मोठे पुन्हा 12 बदल केलेले आहेत. पाहुया सविस्तर माहिती पाहूयात
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

सर्वसामान्य महिलांसाठी फाॅर्म भरण्यासाठी केलेले नवीन महत्त्वाचे बदल पाहुयात.

1) कुटुंबाची व्याख्या – पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले मुली अशी कुटुंबाची व्याख्या राहणार आहे.

2) लाडकी बहिण योजनेसाठी पोस्टातील बॅंक खाते ग्राह्य धरले जाणार आहेत.

3) ऑफलाईन अर्ज केल्यास महिलेने सादर केलेल्या फोटोचा फोटो काढून अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

4) नवविवाहित महिलेचे नाव राशनकार्ड वर नसल्यास पतीचे राशनकार्ड हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहेत.

5) केंद्र आणि राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहेत. यामध्ये शासन निर्णयानुसार अटी शर्ती लागू राहणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जासाठी फक्त हि चार कागदपत्रे लागत आहेत

हे महत्त्वाचे बदल लाडकी बहिण योजनेत करण्यात आलेले आहेत. याबाबत अधिकृत शासन निर्णय 12‌ जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला असून सदर योजनेत वरीलप्रमाणे बदल केल्याने महिलांना दिलासा मिळालेला आहेत. ( Majhi Ladki Bahin Yojana New GR)

लाडकी बहिण योजनेचा नवीन (12/जुलै) अधिकृत शासन निर्णय येथे पहावा.

Majhi Ladki Bahin Yojana New GR


अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा