Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : तुम्ही 21 ते 60 वर्षाच्या आहात ? मग दरमहिन्याला 1500 रुपये मिळणार , काय आहे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ?

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना केली आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

“महिलांच आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात येईल” अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. अजित पवार यांनी 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. गेल्या काही दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना या योजनेची चांगलीच चर्चा होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घ्या २ जुलै पर्यंत करा अर्ज , पुर्ण माहिती पाहा

अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. दरम्यान, महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. या योजनेची सविस्तर माहिती आपण पुढच्या पोस्ट मध्ये करणार आहोत. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana )

  • लाभार्थी : 21 ते 60 वय असलेल्या महिला 
  • अट : वर्षाला आवक 2,50,500 पेक्षा कमी 

या योजना अंर्तगत  लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जाण्याची शक्यता आहे. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. 


अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment