Mukhymantri Ladki Bahin Yojana Documents :
Whatsapp ग्रुप जॉइन करा
Join Now
Mukhymantri Ladki Bahin Yojana Documents : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जासाठी फक्त हि चार कागदपत्रे लागत आहेतमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अटी मध्ये राज्य सरकारने बदल केला असून आता लाभार्थी महिलांना अर्ज करण्यासाठी फक्त 4 कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. तसेच काही कागदपत्रांला पर्यायी कागदपत्रे देखील वापरता येणार आहेत. अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार याबाबत माहिती पाहु
Mukhymantri Ladki Bahin Yojana Documents
- आधार कार्ड
- 5 वर्षाचा पुरावा देयाचा आहे यामध्ये तुम्ही जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट, मतदान कार्डकार्ड तसेच तुमच्या कडे 15 वर्ष पुर्वी चे राशन कार्ड असेल तर ते सुद्धा देऊ शकता यापैकी कोणतेही १ कागदपत्रे आवश्यक आहेत.
- उत्पन्नाचा दाखला आणि पिवळे आणि केशरी राशन कार्ड असल्यास रेशन कार्ड सुद्धा देऊ शकतात.
- अर्जदाराचे हमीपत्र
फक्त हि चार कागदपत्रे अर्जदाराला आवश्यक आहेत. ही चार कागदपत्रे असल्यास तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात
Mukhymantri Ladki Bahin Yojana Documents
लाडका भाऊ योजना या तरुणांना मिळणार 10 हजार रुपये शासन (GR) निर्णय आला
Mukhymantri Ladki Bahin Yojana Documents
Mukhymantri Ladki Bahin Yojana Documents : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जासाठी फक्त हि चार कागदपत्रे लागत आहेत
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा