Onion Market Rate : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 6 हजार 925 क्विंटल ची आवक झाली. इतर दिवसांच्या तुलनेत आज आवक घटल्याचे दिसून आले. कांद्याला सरासरी 1200 रुपयांपासून 1900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.
Onion Market Rate : 01 जून 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1300 रुपये पासून 1700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर विटा या बाजार समितीमध्ये सर्वाधिक 2350 रुपयांचा दर मिळाला. आज सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 14 हजार क्विंटलची आवक झाली तर सरासरी 1600 रुपयांचा दर मिळाला. आज लाल कांद्याला सरासरी सर्व बाजार समिती 1300 रुपयांपासून 1800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज लोकल कांद्याला सरासरी 1200 रुपयांपासून ते 2200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.
तर उन्हाळ कांद्याला येवला बाजार समिती येथे 1750 रुपये, नाशिक बाजार समितीमध्ये 1650 रुपये, लासलगाव बाजार समितीमध्ये 1950 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये 02 हजार रुपये, चांदवड बाजार समितीत 1880 रुपये तर मनमाड बाजार समिती 1500 रुपयांचा दर झाला.