PM Vishwakarma Yojana : हमीशिवाय सरकार देतंय ३ लाखांचं कर्ज; कसं अप्लाय करायचं ? पुर्ण माहिती पाहा

PM Vishwakarma Yojana
PM Vishwakarma Yojana : हमीशिवाय सरकार देतंय ३ लाखांचं कर्ज
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

PM Vishwakarma Yojana : गरीब आणि गरजू व्यक्तींचा विकास व्हावा. त्यांना विविध क्षेत्रात काम करता यावं, हक्काचं घर असावं यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. या योजनांतून चांगलं शिक्षण, वैद्यकीय सेवा अशा विविध गोष्टींचा लाभ घेता येतो. यासह तुम्हाला व्यावसाय सुरु करायचा असेल तर केंद्र सरकारमार्फत तब्बल ३ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यामुळे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

PM Vishwakarma Yojana : विश्वकर्मा योजना

विश्वकर्मा ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेतून छोटे-मोठे व्यावसायीक असलेल्या व्यक्तींना कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं. यामध्ये सोनार, लोहार, न्हावी, शिंपी अशा विविध व्यावसायांचा समावेश आहे. यासाठी पात्रता काय आणि हे कर्ज कसं मिळवायचं याची माहिती पुढे दिली आहे.

PM Vishwakarma Yojana : या नागरिकांना हमीशिवाय मिळणार ३ लाखांचं कर्ज

लोहाराचं काम करणाऱ्या व्यक्तींना आपला व्यवसाय मोठा करण्यासाठी सुरुवातीला लघूउद्योगासाठी हे कर्ज मिळतं दगड फोडून त्यापासून विविध वस्तू बनवणाऱ्या व्यक्तींना पुढे येण्यासाठी,त्यांची प्रगती व्हावी यासाठी देखील अशा व्यक्तींना स्वत:चा व्यावसाय सुरू करायचा असेल तर त्यांना हे कर्ज मिळतं.

बुरूड म्हणजेच ज्या व्यक्ती बांबूपासून टोपल्या बनवणे, चटया आणि सूर अशा विविध गोष्टी बांबू आणि त्यातील काठ्यांपासून बनवल्या जातात. हातावरचं पोट असलेल्या या व्यक्तींना देखील प्रगतीसाठी विश्वकर्मा योजनेतून कर्ज मिळतं.

चप्पला, बुटं शिवणाऱ्या व्यक्तींचं देखील हातावरचं पोट असतं. हा व्यावसाय मोठा करण्यासाठी त्या व्यक्ती देखील विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पीएम किसानचा 17 वा हप्ता जमा झाला की नाही ? असे चेक करा एका मिनिटात

लोनसाठी अप्लाय कसं करायचं?

वरील यादीनुसार तुम्ही त्या व्यवसायात येत असाल तसेच तुमचे वय १८ पेक्षा जास्त असेल तर तुम्ही या लोनसाठी अप्लाय करू शकता. यासाठी तुम्हाला सार्वजनिक सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. पात्रता तपासल्यावर तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल तो तिथेच सबमीट करा.

विश्वकर्मा योजनेचे फायदे

पात्र व्यक्तीला या योजनेतून बरेच फायदे मिळतात. सुरुवातीला तर ५०० रुपये स्टायपेंडसह तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते. टूलकिट खरेदी करण्यासाठी १५,००० त्यानंतर १ लाखा आणि उर्वरीत रक्कम अशी टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होते.

💡हे पण वाचा :

हीच माहिती इंग्लिश मध्ये वाचा

PM Vishwakarma Yojana : Govt giving loan of 3 lakhs without guarantee; How to apply? See full details

Poor and needy persons should be developed. Various schemes are implemented by the government so that they can work in various fields and have a rightful home. Various things like good education, medical services can be availed through these schemes. Along with this, if you want to start a business, a loan of up to 3 lakhs is provided through the central government. So let’s know more information about this from this news.

PM Vishwakarma Yojana: Vishwakarma Yojana

Vishwakarma is a central government scheme. Under this scheme, loans of up to 3 lakhs are given to individuals with small and large businesses without any guarantee. This includes various professions like goldsmith, blacksmith, barber, tailor. Information about eligibility and how to get this loan is given below.

PM Vishwakarma Yojana : Come on Citizens will get a loan of 3 lakhs without guarantee

People who work as blacksmiths get this loan initially for small scale industry to expand their business. For people who break stone and make various products from it to come forward, for their progress, such people also get this loan if they want to start their own business.

A Burud is a person who makes bamboo baskets, mats and various items made from bamboo and its sticks. Even these people who have a stomach on their hands get loans from Vishwakarma Yojana for progress.

People who sew chappals and shoes also have stomach on their hands. Those individuals can also take advantage of Vishwakarma Yojana to grow this business.

How to apply for a loan?

According to the above list if you are in that business and your age is more than 18 then you can apply for this loan. For this you have to visit the public service center. After checking the eligibility you will be given a form submit it there.

Benefits of Vishwakarma Yojana

The eligible person gets many benefits from this scheme. Initially you are trained with a stipend of Rs 500. 15,000 to purchase the toolkit followed by 1 lakh and the remaining amount is credited to the account in stages.