Sewing Machines Scheme : 15,000 रुपये थेट खात्यात! शिलाई मशीन योजना महिलांसाठी सुरू

Sewing Machines Scheme
Sewing Machines Scheme
Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

Sewing Machines Scheme : महिलांसाठी शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये सरकारने महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचा नवा उपक्रम सुरू केला आहे.विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिला व शिंपी वर्गातील लोकांना महत्त्वाची संधी उपलब्ध केली आहे. शिलाई मशीन मोफत योजना 2024 स्वालंबी आहे. महिला घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. योजनेच्या मुख्य उद्देश म्हणजेच व्यवसाय करण्यासाठी लागणारे साधन मोफत देण्यात येणार रोजगारांच्या संधी सुद्धा उपलब्ध आहे.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन मिळून देणे विशेष योजना सरकारने सुरू केली आहे.
योजनेचा उद्देश शिंपी समूहातील महिला किंवा पुरुषांनी (Sewing Machines) शिलाई मशीन खरेदीसाठी सरकार मदत करत आहे. शिलाई मशीन साठी सरकार 15,000 रुपयांपर्यंत अनुदान देणार आहे. सध्या देशभरात योजनेची चर्चा सुरू आहे. अनेक लोकांना योजनेचा फायदा होत आहे.
शिलाई मशीन (Sewing Machines) व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे. योजनेअंतर्गत शिंपी वर्गातील लोकांना आर्थिक सहाय्य असल्याने जीवनमान सुधारणा होणार आहे. योजनेचा लाभ काही इच्छुक व्यक्तींना होणार योग्य कागदपत्रासह अर्ज करावा.

आवश्यक कागदपत्रे (Sewing Machines)


आधार कार्ड,राशन कार्ड ,पॅन कार्ड, निवासी प्रमाणपत्र हे महत्त्वाचे कागदपत्र आहेत . आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. बँक खात्याचा पासबुकची प्रत: सादर करणे पासपोर्ट आकाराचे फोटो ,आधार कार्डशी लिंग मोबाईल नंबर देणे, उत्पन्नाचा दाखला सुद्धा सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रे संबंधित प्रक्रिया जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

अर्ज कसं करावा


सरकारी अधिकृत वेबसाईटवर अर्ज भरावा अर्ज सबमिट केल्यानंतर नंबर मिळेल नंबर नोंद करून ठेवणे. अर्ज मंजूर संबंधित प्रशिक्षणासाठी नोंदणी करा. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करा. शिलाई मशीन अजून जाण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. माहिती पूर्णपणे संकलित करा अर्ज सादर करण्यास सर्व तपशील असावे. आर्थिक साई आणि शिलाई मशीन साठी सरकार योजनेअंतर्गत 15,000 अनुदान देत आहे. प्रशिक्षणा दरम्यान रोज 500 रुपये रुपयाचा भत्ता मिळतो. टेलरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने आर्थिक मदत सुरू केली आहे. (Sewing Machines)

कौशल्य विकासासाठी पाच दिवस सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. व्यवसाय टेलरिंग चे तंत्र श शिकवले जात आहे .मान्यताप्राप्त प्रमाणपत्र सुद्धा दिले जात आहे. व्यवसाय घरबसल्या पत्र करण्याची संधी उपलब्ध होते.

अधिकृत वेबसाइट


शिंपी महिला व पुरुष दोन्ही टेलरिंग काम करू शकतात. आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गातील असतात. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते आरामात काम करण्यासाठी महिला उत्तम काम करू शकतात. बेरोजगार तरुण तरुणी कौशल्य विकासाच्या मदतीने स्वलंबी होण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी एक योग्य मार्ग आहे. या क्षेत्रातात कौशल्य वाढून व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षमता होतात.


व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत उपयुक्तता असतात. शिलाई मशीन ची तंत्रज्ञान व कापड कापण्याची कला व डिझाईनरच्या कौशल्याचा समावेश असतो. प्प्रशिक्षणा दरम्यान प्रत्येक लाभार्थ्याला दररोज 500 रुपये प्रोत्साहन दिले जाते. व्यक्तींना कष्टाचा योग्य मोबदला मिळतो. आणि प्रमाणपत्र सुद्धा मिळते प्रमाणपत्रामुळे भविष्यातील रोजगार संधी मध्ये वाढ होते. प्रमाणपत्र उच्च पगाराच्या नोकऱ्यांसाठी पात्र ठरते. व्यक्तींना आपला व्यवसाय व करियर योग्य दिशेने नेते वाढ करण्यात मदत होते. महाराष्ट्रातील सर्व महिला व पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वाची व्यवसायिक योजना आहे.


Sewing Machines Scheme: Rs. 15,000 directly in the account! Sewing machine scheme launched for women

Sewing Machines Scheme: Rs 15,000 for women to purchase sewing machines The government has launched a new initiative for economic empowerment for women. Under the Vishwakarma scheme, important opportunities have been provided to women and tailors. The Sewing Machine Free Scheme 2024 is self-reliant. Women can start their own business from home. The main objective of the scheme is to provide free tools for doing business. Employment opportunities are also available.



The government has launched a special scheme to provide sewing machines under the Vishwakarma Yojana

The aim of the scheme is to help women or men in the tailoring group (Sewing Machines) to purchase sewing machines. The government will provide a subsidy of up to Rs 15,000 for sewing machines. Currently, discussions are going on across the country about the scheme. Many people are benefiting from the scheme.

Sewing Machines (Sewing Machines) will get an opportunity to start a business. As people in the tailoring class will get financial assistance under the scheme, their standard of living will improve. Some interested persons will benefit from the scheme. They should apply with the correct documents.

Required Documents (Sewing Machines)


Aadhar card, ration card, PAN card, residence certificate
 are important documents. 
Caste certificate is required if necessary. Copy of bank account passbook: Submit passport size photo, gender, mobile number with Aadhar card, income proof is also required. It is very important to know the process related to documents.

How to apply


Fill the application on the official government website. After submitting the application, you will get a number. Keep the number in mind. Register for the relevant training after the application is approved. Complete the training successfully. All the procedures must be completed to proceed with the sewing machine. Collect the information completely. All the details should be there to submit the application. The government is providing a grant of Rs. 15,000 under the financial aid scheme for sewing machines and sewing machines. An allowance of Rs. 500 is given daily during the training. The government has started financial assistance to start a tailoring business. (Sewing Machines)


Five days of intensive training is being given for skill development. Techniques of business tailoring are being taught. A recognized certificate is also being given. Opportunity to do business from home is available.


Official website



Tailors Both men and women can do tailoring work. They belong to the economically weaker sections. They want to start their own business. Women can do a great job to work comfortably. Unemployed youth want to become self-reliant with the help of skill development. There is a right way for them. By increasing skills in this field, individuals become economically empowered.



It is very useful professionally. It includes the technology of sewing machines and the art of cutting cloth and the skills of designers. During the training, each beneficiary is given an incentive of Rs. 500 per day. Individuals get fair remuneration for their hard work. And they also get a certificate. The certificate increases future employment opportunities. The certificate qualifies for high-paying jobs. It helps individuals to grow their business and career in the right direction. It is a very important business plan for all women and men in Maharashtra.