Viral Video : तरुणी बनवत होती Insta रील, तितक्यात कोसळली वीज; पुर्ण VIDEO पाहा

Whatsapp ग्रुप जॉइन करा Join Now

Viral Video : तरुणी बनवत होती Insta रील, तितक्यात कोसळली वीज; पुर्ण VIDEO पाहा

Viral Video
Viral Video

Viral Video : पावसात वीज कोसळणाऱ्या अनेक घटना याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या घटनेत अनेकदा काही व्यक्ती थोडक्यात बचावतानाही दिसतात. सध्या बिहारमधील हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X’एक्स’ वरील ‘@sdcworldoffl’ या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ Viral होताच नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रिया या घटनेवर येत आहेत.

तरुणी बनवत होती रील, तितक्यात कोसळली वीज; VIDEO पाहून उडेल अंगाचा थरकाप |girl making reels in rain lightning fell from sky video bihar news |Saam TV

Viral Video : तरुणी बनवत होती Insta रील, तितक्यात कोसळली वीज; पुर्ण VIDEO पाहा


अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment